वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांना सूचित करन्यात येते शै. वर्ष 2023-24 च्या सेमीस्टर l, lll, V ची (10)गुणाची अंतर्गत मूल्यांकन परीक्षा दि.1/11/2023 ते दि. 3/11/2023 या दरम्यान आयोजित केली आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *