पदवी वाटप सोहळा विद्यार्थ्यांनी आपल्या मर्यादा, सामर्थ्य आणि कल्पकता ओळखून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत. –डॉ. अजय टेंगसे वसमत दिनांक 27 प्रतिनिधी: शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी दि 27 जुलै 2023 रोजी महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्षContinue Reading

  दिनांक १७ जुलै रोजी महाविद्यायालयामध्ये मा. जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी संस्थे चे उपाध्यक्ष मा. आ. ॲड. मुंजाजीराव जाधव साहेब, मा. आ. पंडितरावजी देशमुख, ॲड. रामचंद्र बागल साहेब, व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. करुणा देशमुख व सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थितContinue Reading