Carrier Guidance and Placement cell समिती तर्फे आयोजित Axis Bank, sales Executive मुलाखतींचे क्षणचित्रे….5/10/2023
आज दिनांक 5/10/2023 रोज गुरुवारी महाविद्यालयात, Carrier Guidance and Placement cell समिती तर्फे आयोजित Axis Bank, sales Executive मुलाखतींचे क्षणचित्रे…. या कार्यक्रमासाठी Axis bank, Basmath branch चे व्यवस्थापक, श्री निलेश वट्टमवार साहेब, नांदेड येथील रिजनल मॅनेजर श्री पटाईत साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ करुणा देशमुख यांच्या सह संयोजक प्रा डॉ ए.Continue Reading
बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान
बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान . वसमत : येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रांगणात एक तास स्वच्छता श्रमदान मोहीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने विभागीय आयुक्त कार्यालयाचे संपर्क अधिकारी उप आयुक्त सुरेश बेदमुथा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रेContinue Reading