2023-09-26
बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत येथे महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉ. करुणा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती’ साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिनविशेष समितीचे डॉ. उद्धव राउत, डॉ. रेविता कावळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकांत गावंडे, दीपक शिंदे उपस्थित होते.
Previous Post: Achievements in Research- Dr Vilas T. Narwade
Next Post: Students participation in MMS Competition