सूचना हिवाळी -2020 महाविद्यालयात बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी द्वितीय, वर्गात विद्यार्थ्यांना सुचीत करण्यात येते की, परिक्षेचे हॉल तिकीट वाटप दि. ०८/०३/२०२१ वेळ सकाळी ०७ ते १० वाजे पर्यत करण्यात येणार आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांना याची नोंद घ्यावी.   प्राचार्य बहिर्जी स्मारक महाविद्यालयContinue Reading